सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
उदाहरण : नंदू बोलताना अडखळतो.
पर्यायवाची : अडखळत बोलणे, चांचरणे, चाचरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
शब्दों का ठीक ढंग से उच्चारण न कर सकने के कारण बीच-बीच में कोई शब्द बहुत रुक-रुककर बोलना।
Speak haltingly.
अर्थ : बोलता-बोलता थांबणे.
उदाहरण : पुस्तक वाचताना तो खूप अडखळतो.
बोलते-बोलते रुकना।
Interrupt temporarily an activity before continuing.
अर्थ : संभाषण करताना तुटक-तुटक बोलणे.
उदाहरण : लहान मूल आणि वयस्कर बऱ्याचदा अडखळतात.
पर्यायवाची : अडखुळणे, अडणे, गुटमळणे, चांचरणे, चावळणे
मुहँ से रुक-रुक कर या टूटे-फूटे शब्द या वाक्य निकलना।
Give off unsteady sounds, alternating in amplitude or frequency.
इंस्टॉल करें