सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दुराग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
उदाहरण : तुझ्यासारखा दुराग्रही माणूस मी कधी पाहिला नव्हता
पर्यायवाची : दुराग्रही, हटवादी, हट्टी, हेकट, हेकेखोर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दुराग्रह करने वाला।
Obstinate in your opinions.
अर्थ : अडकून, अडकून चालणारा.
उदाहरण : हा बैल फार अडेलतट्टू आहे.
पर्यायवाची : अडेल
अड़कर चलने वाला या चलते-चलते रुक जाने वाला।
Tenaciously unwilling or marked by tenacious unwillingness to yield.
इंस्टॉल करें