अर्थ : अत्याचार करणारी व्यक्ती.
उदाहरण :
अत्याचार्याला शिक्षा झालीच पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Someone who willfully destroys or defaces property.
vandalअर्थ : अत्याचार करणारा.
उदाहरण :
कंस एक अत्याचारी शासक होता
पर्यायवाची : अनाचारी, अन्यायी, छळवादी, जुलमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Marked by unjust severity or arbitrary behavior.
The oppressive government.