अर्थ : आनंदाची परमावस्था.
उदाहरण :
गुरुजींच्या नुसत्या दर्शनाने परमानंद झाला.
पर्यायवाची : आनंदातिरेक, परमानंद
अन्य भाषाओं में अनुवाद :
आनंद की चरमावस्था।
ध्यान की गहराई में आनंदातिरेक की अनुभूति होती है।अर्थ : अतिशय आनंद.
उदाहरण :
योग्याला साधनेतूनच अत्यानंद प्राप्त होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :