अर्थ : ज्याच्याकडून ताबा, हक्क, अधिकार काढून घेतले आहेत असा.
उदाहरण :
म्रूत्युपत्रातून त्याला बेदखल केले गेले.
पर्यायवाची : अधिकारच्युत, बेदखल
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसका दखल, कब्जा या अधिकार हटा दिया गया हो।
जमींदार ने किसान को उसकी जमीन से बेदखल कर दिया।