अर्थ : जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर.
उदाहरण :
अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचे भय कायम असते.
पर्यायवाची : अनंतनाग
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक शहर।
अनंतनाग में आतंकवादियों का भय बराबर बना रहता है।