अर्थ : अत्याचार करणारा.
उदाहरण :
कंस एक अत्याचारी शासक होता
पर्यायवाची : अत्याचारी, अन्यायी, छळवादी, जुलमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Marked by unjust severity or arbitrary behavior.
The oppressive government.अर्थ : एखाद्याशी वाईट वागणारा किंवा दुर्वर्तन करणारा.
उदाहरण :
दुराचारी माणूस आपल्या दुराचारामुळे लोकांच्या नजरेतून उतरतो.
पर्यायवाची : गैरवर्तनी, दुराचरणी, दुराचारी, दुर्वर्तनी
अन्य भाषाओं में अनुवाद :