अर्थ : एखाद्या आजाराने अस्वस्थ असण्याची अवस्था.
उदाहरण :
आजारपणाने त्यांना जगणे कठिण झाले आहे.
पर्यायवाची : आजारपण, रोगग्रस्तता
अन्य भाषाओं में अनुवाद :
रुग्ण या अस्वस्थ होने की अवस्था या आरोग्य का अभाव।
रुग्णता ने उनका जीना दुर्भर कर दिया है।