सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गाडी किंवा रथाचा खालचा भाग.
उदाहरण : गाडीचे चाक अनुकर्षाच्या मध्यावर असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गाड़ी या रथ के नीचे का भाग या तला।
अर्थ : कालांतरावर किंवा दिवसगतीवर लोटलेले कर्तव्याचरण.
उदाहरण : अनुकर्ष टाळणे हे सगळ्यांच्या हिताचे आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कर्तव्य का देर से पालन।
The act of delaying. Inactivity resulting in something being put off until a later time.
इंस्टॉल करें