अर्थ : परिचय वा ओळख नसलेली व्यक्ती.
उदाहरण :
तू माझ्याशी अशी अपरिचितासारखी कां वागतेस?
पर्यायवाची : अपरिचित
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ओळख नसलेला.
उदाहरण :
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
पर्यायवाची : अज्ञात, अनभिज्ञ, अपरिचित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Unaware because of a lack of relevant information or knowledge.
He was completely ignorant of the circumstances.