अर्थ : ओळख नसण्याची अवस्था.
उदाहरण :
ते शहर लहान असल्याने अनोळखीपणा तसा कमीच वाटतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अनोळखी असण्याची अवस्था.
उदाहरण :
एक-दोन भेटी नंतर त्यांच्यातला अनोळखीपणा दूर झाला.
पर्यायवाची : अपरिचितपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of being alien or not native.
The strangeness of a foreigner.