अर्थ : राज्याची किंवा देशाची खाद्य व्यवस्था पाहणारा मंत्री.
उदाहरण :
अन्न व नागरी पुरवठा मंत्रीने अन्नधान्याच्या पुरवठ्यावर जोर दिला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह मंत्री जिसके अधीन देश या राज्य की खाद्य व्यवस्था हो।
खाद्य मंत्री ने अनाज भंडारण पर ज़ोर दिया।A person appointed to a high office in the government.
Minister of Finance.