अर्थ : क्रिकेटच्या सामन्याक्षेत्ररक्षण करणार्या खेळाडूंनी पंचाला, फलंदाज बाद झाला आहे किंवा नाही ह्या बद्दल निर्णय विचारण्याची क्रिया.
उदाहरण :
गोलांदाजाजवळील पंचाने अपीलाचा निर्णय दिला.
अर्थ : खालच्या न्यायाधीशाने दिलेला निकाल तपासण्याकरता वरच्या न्यायाधीशाकडे अर्ज करण्याची क्रिया.
उदाहरण :
फौजदारी खटल्यात दिलेल्या निकालात घटनेच्या अर्थासंबंधी कायदेशीर प्रश्न असले तर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
(law) a legal proceeding in which the appellant resorts to a higher court for the purpose of obtaining a review of a lower court decision and a reversal of the lower court's judgment or the granting of a new trial.
Their appeal was denied in the superior court.