अर्थ : मोठ्यांचा अनादर करणारा.
उदाहरण :
उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
पर्यायवाची : अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.अर्थ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
उदाहरण :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
पर्यायवाची : अनुचित, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.