अर्थ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
उदाहरण :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
पर्यायवाची : अतर्क्य, अबोध्य, अवघड, कठीण, बोधागम्य, सूक्ष्म
अन्य भाषाओं में अनुवाद :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.अर्थ : ज्याचा बोध होऊ शकत नाही असा.
उदाहरण :
निसर्गात बर्याच गोष्टी अबोध्य आहेत.
पर्यायवाची : अबोध्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
Difficult to understand.
The most incomprehensible thing about the universe is that it is comprehensible.