अर्थ : योग्य गर्व.
उदाहरण :
आपल्या देशाविषयी आपण अभिमान बाळगला पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
उदाहरण :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :