अर्थ : कधीही नाश न पावणारा.
उदाहरण :
आत्मा शाश्वत आहे
पर्यायवाची : अक्षय, अक्षर, अनश्वर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य, शाश्वत
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortalअर्थ : कधीही न मरणारा.
उदाहरण :
पुराणातील गोष्टीनुसार अमृत प्यायल्याने जीव अमर होतो.
पर्यायवाची : चिरंजीव, मृत्यूरहित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not subject to death.
immortal