अर्थ : सीमांनी बांधला न गेलेला.
उदाहरण :
अमर्यादीत अवकाशाचा ठाव घेणे कठीण आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not clearly defined or easy to perceive or understand.
Indistinct shapes in the gloom.अर्थ : सीमा नाही असा.
उदाहरण :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
पर्यायवाची : अनंत, अनन्वित, अपार, असीम, निस्सीम
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।अर्थ : न मापता येण्यासारखे.
उदाहरण :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.अर्थ : ज्यात मर्यादा नाही असा किंवा ठराविक मर्यादेचे उल्लंघन करणारा.
उदाहरण :
अमर्याद काम समाजमान्य नसते.