अर्थ : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.
उदाहरण :
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
पर्यायवाची : अंमल, अधिकार, सत्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.