अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक प्रसिद्ध शहर.
उदाहरण :
अमृतसर शहर सुवर्ण मंदिरामुळे खूपच प्रसिद्ध आहे.
पर्यायवाची : अमृतसर शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के पंजाब राज्य का एक प्रसिद्ध शहर।
अमृतसर शहर स्वर्ण मंदिर के कारण बहुत ही प्रसिद्ध है।अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
अमृतसर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अमृतसर शहरात आहे.
पर्यायवाची : अमृतसर जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के पंजाब राज्य का एक जिला।
अमृतसर जिले का मुख्यालय अमृतसर शहर में है।