सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उगाचच निरर्थक असे बोलणे.
उदाहरण : कुठेही चार लोक जमले की रामरावांची बडबड सुरू होते
पर्यायवाची : अबरचबर, चबरचबर, टकळी, बकबक, बडबड, वटवट
अर्थ : निःसत्त्व, बेचव अन्न.
उदाहरण : उगाच काहीतरी अरबटचरबट खाऊ नको
पर्यायवाची : अबरचबर
इंस्टॉल करें