अर्थ : ज्याच्याकडे अरबोंची संपत्ती आहे अशी व्यक्ती.
उदाहरण :
अरबपतींच्या यादीत कित्येक खेळाडूदेखील आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A very rich person whose material wealth is valued at more than a billion dollars.
billionaireअर्थ : ज्याच्याकडे अरबोंची संपत्ती आहे असा.
उदाहरण :
महेशजी एक अरबपती माणूस आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :