अर्थ : सौदा अरेबिया, इराक इत्यादी भागात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
मराठीत अखेर, मालक,कत्तल इत्यादि शब्द अरबीतून आले आहे.
पर्यायवाची : अरबी भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अरबस्तान ह्या प्रांताचा वा अरबस्तान ह्या प्रांताशी संबंधित.
उदाहरण :
ह्या हॉटेलात अरबी खाद्य मिळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :