अर्थ : एक जैन तीर्थंकर.
उदाहरण :
नेमिनाथ हे जैनधर्मचे बाईसवे तीर्थंकर होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जैनियों के बाईसवें तीर्थंकर।
नेमीनाथ का नाम ऋग्वेद में चार बार प्रयुक्त हुआ है।अर्थ : एक पौराणिक राजा.
उदाहरण :
अरिष्टनेमीची पुत्री सुमती हिचा विवाह सगर राजाशी झाला होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : एक पौराणिक ऋषी.
उदाहरण :
अरिष्टनेमी ह्यांचे वर्णन ऋग्वेदात मिळते.
पर्यायवाची : अरिष्टनेमी ऋषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageअर्थ : जैनांचे बाविसावे तीर्थंकर.
उदाहरण :
अरिष्ट नेमीनाथ भगवान ह्यांचे नाव ऋग्वेदात चार वेळा आले आहे.
पर्यायवाची : अरिष्ट नेमीनाथ, अरिष्ट नेमीनाथ भगवान
अर्थ : कश्यप ऋषीचा पुत्र.
उदाहरण :
अरिष्टनेमीचा जन्म विनिताच्या पोटी झाला होता.
पर्यायवाची : अरिष्ट, अरिष्ट ऋषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : एक प्रजापती.
उदाहरण :
अरिष्टनेमीचे वर्णन पुराणांत मिळते.
पर्यायवाची : कश्यप प्रजापती
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सागर राजाचे श्वसुर.
उदाहरण :
अरिष्टनेमीचे वर्णन पुराणांत आढळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : सोळावा प्रजापती.
उदाहरण :
अरिष्टनेमीचा उल्लेख पुराणांत आढळतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :