अर्थ : भारतातील केरळ प्रांतातील एक नदी.
उदाहरण :
अलवाईच्या काठी स्थित एका गावी आचार्य शंकराचार्यांचा जन्म झाला होता.
पर्यायवाची : पूर्णा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के केरल प्रांत की एक नदी।
अलवाई के किनारे स्थित एक गाँव में आचार्य शंकराचार्य का जन्म हुआ था।