अर्थ : लिहिलेला नाही असा.
उदाहरण :
पुराणवस्तू संशोधन हे इतिहासाला अतिशय उपयुक्त असे अलिखित साधन आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not furnished with or using a script.
Unrehearsed and unscript spot interviews.अर्थ : स्पष्टपणे कुठेही न मांडलेला पण तरीही नेहमी पाळला जातो असा.
उदाहरण :
साताच्या आत घरात येणे हा अलिखित नियमच होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Based on custom rather than documentation.
An unwritten law.