अर्थ : वयस्क नाही असा.
उदाहरण :
एक अल्पवयस्क मुलगा पोहोण्याच्या शर्यतीत पहिला आला
पर्यायवाची : अप्रौढ, अल्पवयीन, पोरवयाचा, पोरसवदा, लहान
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो वयस्क न हो।
एक अवयस्क बालिका ने मुझे अंताक्षरी में हरा दिया।