सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
उदाहरण : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
पर्यायवाची : अफवा, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, वावडी, हूल
इंस्टॉल करें