अर्थ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.
उदाहरण :
ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The way something is with respect to its main attributes.
The current state of knowledge.अर्थ : रसायनशास्त्रानुसार पदार्थाचे स्वरूप.
उदाहरण :
पदार्था ५ अवस्थेत आढळतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
रसायन विज्ञान में मानी हुई वह तीन अवस्था जिसमें सभी पदार्थ समाहित हैं।
पदार्थ ठोस, द्रव और गैस इन तीन अवस्थाओं में पाया जाता है।(chemistry) the three traditional states of matter are solids (fixed shape and volume) and liquids (fixed volume and shaped by the container) and gases (filling the container).
The solid state of water is called ice.अर्थ : उदासीची किंवी उत्तेजनाची अवस्था.
उदाहरण :
तो ह्यावेळी अशा अवस्थेत आहे की त्याच्याशी युक्तिवाद करणे योग्य नाही.
पर्यायवाची : दशा
अन्य भाषाओं में अनुवाद :