अर्थ : भरवंसा ठेवण्यास अयोग्य व्यक्ती.
उदाहरण :
अविश्वासूंना मंत्रिमंडळातून वगळ्ण्यात आले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह व्यक्ति जो विश्वास का पात्र न हो।
आधुनिक युग में अविश्वासपात्र की पहचान मुश्किल है।अर्थ : ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा.
उदाहरण :
ही माहिती अविश्वसनीय आहे
पर्यायवाची : अविश्वसनीय
अर्थ : विश्वास न ठेवणारा.
उदाहरण :
त्याला समजावून काही उपयोग नाही तो अविश्वासी माणूस आहे.
पर्यायवाची : अविश्वासी, अविश्वासूक
अन्य भाषाओं में अनुवाद :