सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आठ कोन किंवा आठ बाजू असलेली वस्तू किंवा आकृती.
उदाहरण : ह्या अष्टकोनाच्या सर्व बाजूंची लांबी तसेच सर्व कोनांचे माप सांगा.
पर्यायवाची : अष्टकोण, अष्टकोणी, अष्टकोन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
आठ कोणों वाली या आठ भुजाओं वाली कोई वस्तु या आकृति।
An eight-sided polygon.
अर्थ : आठ कोन असलेला.
उदाहरण : हे अष्टकोनी भवन कोणाचे आहे?
आठ कोणों वाला।
Of or relating to or shaped like an octagon.
इंस्टॉल करें