अर्थ : सहमत नसलेला.
उदाहरण :
काही जण ह्या प्रस्तावाशी असहमत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यावर कोणाचेही सारखे मत नाही असा किंवा एक मत नसलेला.
उदाहरण :
कधीकधी असहमत प्रस्तावदेखील संमत होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not agreeing with your tastes or expectations.
Found the task disagreeable and decided to abandon it.