अर्थ : आवर्ती कोष्टकातील सातव्या गणातले अती दुर्मिळ किरणोत्सारी मूलद्रव्य.
उदाहरण :
अॅस्टाटिन ह्याचे आणव क्रमांक ८५ आहे.
पर्यायवाची : आलाबामिन, एक-आयोडीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
A highly unstable radioactive element (the heaviest of the halogen series). A decay product of uranium and thorium.
astatine, at, atomic number 85