अर्थ : कैरीला चिरून त्यात मीठ, मोहरीचीडाळ व हिंग इत्यादी घालून खारवून केलेले तोंडीलावणे.
उदाहरण :
कैरीचे लोणचे उन्हाळ्यात बनवले जाते
पर्यायवाची : कैरीचे लोणचे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Vegetables (especially cucumbers) preserved in brine or vinegar.
pickle