सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
उदाहरण : प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते. त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
पर्यायवाची : अक्कल, समज, समज-उमज
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बुद्धि के द्वारा प्राप्त होने वाला ज्ञान।
A general conscious awareness.
अर्थ : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
उदाहरण : नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
पर्यायवाची : बोध
बोध होने की अवस्था या क्रिया।
The process of perceiving.
अर्थ : जाणण्याची क्रिया.
उदाहरण : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.
पर्यायवाची : अवबोध, जाणणे, समजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जानने की क्रिया।
इंस्टॉल करें