अर्थ : विशिष्ट आकृतीच्या मर्यादा वा व्याप्ती व्यवस्थित उमटेल असे करणे.
उदाहरण :
चौकटीच्या मध्यावर उभी रेषा आखा.
अर्थ : षडयंत्र, योजना इत्यादी ठरविणे वा तयार करणे.
उदाहरण :
दुर्योधनाने पांडवांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचले.
पर्यायवाची : रचणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
षड्यंत्र आदि की रूपरेखा तैयार करना।
दुर्योधन ने पांडवों के खिलाफ साजिश रची।