अर्थ : तोंडातून आग फेकणारा पिशाच्च.
उदाहरण :
रात्री डोंगरावर इकडे तिकडे जाळ दिसू लागला असता आग्यावेताळाचा संचार सुरु झाला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मुँह से आग फेंकनेवाला भूत।
कथाओं में वर्णित अगियावैताल चलते समय अपने मुख से आग उत्पन्न करते हैं।