सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एक उपाधी.
उदाहरण : श्री रामचंद्र शुक्ल, हजारीप्रसाद इत्यादींना आचार्य ह्या उपाधीने सम्मानित केले गेले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
एक उपाधि।
अर्थ : वेदमंत्र शिकविणारी व्यक्ती.
उदाहरण : आमचे आचार्य चार वाजता सकाळी आणि संध्याकाळी ह्या वेळेतच शिकवितात.
वेद पढ़ाने वाला व्यक्ति।
अर्थ : उपनयन करणारी व त्यावेळी गायत्री मंत्राचा उपदेश करणारी व्यक्ती.
उदाहरण : आचार्य मुलाच्या कानात गायत्री मंत्र सांगून आपल्या जागी बसले.
उपनयन के अवसर पर गायत्री मंत्र का उपदेश देने वाला व्यक्ति।
इंस्टॉल करें