सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शरीरातील तंत्राच्या बिघाडामुळे किंवा रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे होणारा शारीरिक त्रास.
उदाहरण : संतुलित आहार, विहार आणि विचाराने रोग टाळता येतात
पर्यायवाची : दुखणे, रोग, विकार, व्याधी
इंस्टॉल करें