अर्थ : पती किंवा पत्नी ह्यांच्या आईची आई.
उदाहरण :
रामची आजेसासू एक धर्मनिष्ठ महिला होती.
पर्यायवाची : आजे सासू
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याच्या सारर्याची आई.
उदाहरण :
माझी आजेसासू शंभर वर्षांची झाली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :