सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वडिलांचे वडील.
उदाहरण : माझे आजोबा शेतकरी आहेत.
पर्यायवाची : आजा, आबा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पिता के पिता।
The father of your father or mother.
अर्थ : आईचे वडील.
उदाहरण : आजोबांनी नवीन खेळणी आणून दिली.
माँ के पिता।
अर्थ : म्हातार्यांसाठी आदरसूचक संबोधन.
उदाहरण : आजोबा ! तुम्हाला रस्ता ओलांडण्यास मदत करू का?
पर्यायवाची : बाबा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बूढ़ों के लिए आदरसूचक संबोधन।
इंस्टॉल करें