अर्थ : मूळ स्थितीत आणणे.
उदाहरण :
सरकार ह्या जंगलला त्याच्या मूळ अवस्थेत आणेल.
सरकार हे जंगल पहिल्यासारखे करेल.
पर्यायवाची : पहिल्यासारखा करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* मूल स्थिति में लाना या पहले जैसा करना।
सरकार इस जंगल को इसके मूल और अपरिवर्तित अवस्था में लाएगी।Return to its original or usable and functioning condition.
Restore the forest to its original pristine condition.अर्थ : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.
उदाहरण :
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.
पर्यायवाची : करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस कोठूनतरी घेऊन आणण्याची क्रिया.
उदाहरण :
मला बाजारातून दूध आणण्यास उशीर झाला.
पर्यायवाची : घेऊन येणे