अर्थ : शरीराच्या आतील भाग.
उदाहरण :
आतील अवयावांना झालेली इजा सहज दिसून येत नाही.
पर्यायवाची : अंतर्गत अवयव, आतील अवयव, शरीरांतर्गत भाग
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीचा आतील क्षेत्र.
उदाहरण :
ह्या खोलीतील आतील भागात काळोख आहे.
पर्यायवाची : आंतरिक क्षेत्र, आंतरिक भाग, आतील क्षेत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी का भीतरी क्षेत्र।
इस कमरे का भीतरी क्षेत्र अंधकारमय है।