अर्थ : स्वतःच्या हाताने स्वतःचा घात करणारा किंवा मारणारा.
उदाहरण :
आत्मघाती व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले.
पर्यायवाची : आत्मघातक, आत्मघातकी, आत्मघ्न
अन्य भाषाओं में अनुवाद :
Dangerous to yourself or your interests.
Suicidal impulses.