सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मोठ्याने लहानास एखादी गोष्ट करण्यास सांगणे.
उदाहरण : वडिलांनी सर्वांना घरातच राहण्याची आज्ञा दिली
पर्यायवाची : आज्ञा, हुकूम
अर्थ : अधिकाराने असे करा किंवा असे करू नका असे सांगण्याची क्रिया.
उदाहरण : आदेश मिळताच ते कामाला लागले.
पर्यायवाची : आज्ञा, हुकुम
इंस्टॉल करें