अर्थ : सर्वात अगोदर.
उदाहरण :
कोणतेही कार्य करताना सुरवातीला गणपतीची पूजा करतात.
पर्यायवाची : प्रथम, सुरवातीला, सुरूवातीला
अन्य भाषाओं में अनुवाद :
शुरू में।
किसी भी धार्मिक अनुष्ठान में सर्वप्रथम गणेश जी की पूजा होती है।अर्थ : काळ, घटना, स्थिती इत्यादींच्या क्रमाचा विचार करता पुढे किंवा आधी.
उदाहरण :
त्यांच्या घराच्या आधी एक पूल लागतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :