अर्थ : संकटे ओढवलेला काळ.
उदाहरण :
संकटकाळात त्याने गरजूंना मदत केली.
पर्यायवाची : आपत्काळ, आपत्तीकाळ, संकटकाळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
A state of extreme (usually irremediable) ruin and misfortune.
Lack of funds has resulted in a catastrophe for our school system.