अर्थ : एकदम कुपित झालेले आम व वात माकडहाड व सांधे यांमध्ये शिरून सर्वांग ताठवतात तो विकार.
उदाहरण :
आमवातात अन्नपचन नीट होत नाही व हातपाय वगैरे अवयवांना सूज येते.
पर्यायवाची : आमवायू
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any painful disorder of the joints or muscles or connective tissues.
rheumatism