सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : षड्ज स्वरापासून वर निषादाकडे स्वर काढणे.
उदाहरण : प्रत्येक रागाच्या आरोहातील स्वरांची संख्या वेगवेगळी असते.
अर्थ : वर जाण्याची क्रिया.
उदाहरण : ह्या पर्वतावर चढणे फार कठीण आहे.
पर्यायवाची : आरोहण, चढण, चढणे, चढाई
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ऊपर की ओर चढ़ने की क्रिया या भाव।
A movement upward.
इंस्टॉल करें