सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : निष्काळजीपणाने काम करण्याची प्रवृत्ती.
उदाहरण : कामात ढील नको देऊ
पर्यायवाची : ढिलाई, ढील, मंदपणा, सुस्तपणा, सुस्ती, हयगय
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ढीला होने की अवस्था या भाव।
The quality of being lax and neglectful.
अर्थ : उद्योगाविषयी कंटाळा.
उदाहरण : फार गोड खाल्ल्याने शरीरात आळस भरतो.
पर्यायवाची : आळशीपणा, जडत्व, जाड्य, शैथिल्य, सुस्ती
काम करने में अनुत्साह।
The trait of being idle out of a reluctance to work.
अर्थ : कष्ट करण्याच्या तयारीचा अभाव.
उदाहरण : वेगवेगळ्या यंत्रांच्या शोधामुळे माणूस दिवसेंदिवस आळसाने भरत आहे.
उद्यम या परिश्रम का अभाव।
Inactivity resulting from a dislike of work.
इंस्टॉल करें